सैन्य[संपादन]
कोहिमावर हल्ला करण्यासाठी पाठवलेल्या ३१ व्या डिव्हिजनचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल कोटोकू सातो (१८९३-१९५९) यांनी केले. मुतागुची ला तो ‘ब्लॉकहेड’ मानत होता. लेफ्टनंट जनरल जेफ्री स्कॉन्स (१८९३-१९७५) यांनी इम्फाळ येथे चौथ्या कोरचे नेतृत्व केले.